Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»घरात घुसून मारहाण केल्याचा अपमान असह्य झाल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    घरात घुसून मारहाण केल्याचा अपमान असह्य झाल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या

    By April 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापूर (प्रतिनिधी):-तालुक्यातील ग्राम म्हैसवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षकास त्याचे घरासमोरील युवकाने घरात घुसून काठीने मारहाण केली अपमान असह्य झाल्याने त्या पंचाहत्तर वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दि.04 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेपुर्वी घडली आहे.पंचनाम्यादरम्यान मृतकाच्या पैजाम्याच्या नाड्यात एक चिठ्ठी सापडली असल्याची माहिती दसरखेड ग्रामीण पोलीसांनी दिली आहे.

    याबाबतची तक्रार मृतकाचा मुलगा नितीन सोपान धाडे रा.म्हैसवाडी यांनी दसरखेड ग्रामीण पो.स्टे ला दिली असून तक्रारीत नमूद केले आहे की ग्राम रिगांव ता.मुक्ताईनगर येथील लहान बहिणीच्या घराचे बांधकाम वडील सोपान रुपचंद धाडे यांनी म्हैसवाडीतील संजय नारायण खवले याच्या मध्यस्थीने दुसऱ्या इसमास सत्तर हजार रुपयात ठरविले होते, बांधकाम करणाऱ्याने बांधकामापोटी चाळीस हजार रुपयाची उचल करून पाहिजे त्या प्रमाणात बांधकाम केले नसल्याने सोपान धाडे यांनी मध्यस्थी असलेल्या संजय खवले यास म्हटले असता संजय खवले ग्रामस्थांसमोर धाडे यांच्या अंगावर धावून गेला व त्यांच्याच हातातील काठी घेऊन गावकऱ्यांसमोरच वडीलांना जबर मारहाण केली या मारहाणीमुळे अपमान असह्य झाल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीवरून पोलिसांनी संजय नारायण खवले विरुद्ध कलम 306 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे ,

    मृतकाच्या पायजाम्याच्या नाड्यात सापडलेल्या चिठ्ठीत मारहाणीचा सारा वृत्तांत सोपान धाडे यांनी लिहुन ठेवला असुन संजय नारायण खवले हाच मृत्युस जबाबदार असल्याने पोलिसांनी त्यास अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मिर्झा करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif