अमळनेर (प्रतिनिधी):-तालुक्यातील तासखेडा येथील पशुसखी मनिषा नरेंद्र पाटील यांनी व सी आर पी योगिता गुणवंत पाटील यांनी ग्रामसेवकांना गावात बोलवून व ग्रामसंघातील महिलांची मिटिंग घेऊन गावातील ग्रामपंचायतीचे कर वसूल विषयी माहिती दिली.
यावेळी बचत गटाच्या माध्यमातून १००% कर वसुली करून शासनाच्या खात्यात जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याची जबाबदारी स्वीकारली.