Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»घरकुलांमध्ये अनधिकृत राहणार्‍या सहाशे जणांवर कारवाई
    ताज्या बातम्या

    घरकुलांमध्ये अनधिकृत राहणार्‍या सहाशे जणांवर कारवाई

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 6, 2019No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव दि. 6-
    मनपातर्फे बांधण्यात आलेल्या शहरातील विविध घरकुलांमध्ये अनधिकृत राहणार्‍या सहाशे जणांवर कारवाईचा बडगा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी उगारला आहे.
    महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत मनपाच्या घरकुलांची परस्पर विक्री, अपुर्ण घरकुलांमध्ये पत्रे आदी टाकून नागरिकांनी अनधिकृत रहिवास केला आहे. तसेच काही घरकुलांचा अनधिकृत वापर व अवैध धंद्यांचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी मांडला होता. त्यावरुन प्रशासनाने घरकुलातील अनधिकृत रहिवास, अवैध धंदे करणार्‍या सहाशे जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
    हुडकोतील 50 कुटुंबांवर कारवाई
    महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पिंप्राळा हुडको परिसरातील घरकुलांमधील अनधिकृत रहिवाश्यांवर बुधवारी कारवाई केली. या घरकुलांमध्ये एकुण 50 कुटुंबे अनधिकृत पणे अपुर्ण घरकुलांवर पत्रे टाकून किरकोळ बांधकाम करुन रहात होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif