Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी
    ताज्या बातम्या

    घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी

    By March 20, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    दोन शिफ्टमध्ये कचरा संकलन ; वाहने दुरुस्त करण्याच्या दिल्या सूचना
    जळगाव :   आव्हाणे शिवारात असलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेवर कचर्‍याची साठवणूक करण्याच आली आहे. कचर्‍यावर बायोमायनिंग करण्यात येत आहे.  त्याअनुषंगाने आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शुक्रवारी सांयकाळी पाहणी केली. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसापासून अस्वच्छतेचा व कचराकोंडीचा प्रश्न निर्माण झाला  आहे . त्यामुळे कचर्‍याची दोन शिफ्टमध्ये विल्हेवाट लावावी.तसेच नादुरुस्त वाहने तात्काळ दुरुस्त करण्याबाबत देखील सूचना दिल्या आहेत.
     शहरात गेल्या महिनाभरापासून सफाई मतदाराने कचरा संकलन व स्वच्छतेचे काम बंद केले आहे .त्यामुळे शहरात कचरा कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांचे  आरोग्य देखील धोक्यात आले आहे. तसेच मस्ती दाराचा ठेका रद्द करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असल्याने प्रशासनावर देखील याचा दबाव वाढलेला आहे .त्यामुळे  शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेची आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सायंकाळी पाहणी केली . यावेळी सहाय्यक आयुक्त तथा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांच्यासह  आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
    मनपाची अनेक वाहने नादुरुस्त
    महापालिकेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलन व कचरा वाहून नेणारे जुने वाहने अनेक नादुरुस्त पडलेले आहेत. नादुरुस्त वाहने त्वरित दुरुस्त करून कचरा संकलन  करण्याच्या यंत्रणेत वाहनाचा समावेश करण्याची सूचना आयुक्तांनी आरोग्य विभाग व वाहन विभागाला दिले आहेत.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif