Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ग्रा.पं.निवडणूक ; एरंडोल तालुक्यात साडेअकरा वाजेपर्यंत 31 टक्के मतदान
    जळगाव

    ग्रा.पं.निवडणूक ; एरंडोल तालुक्यात साडेअकरा वाजेपर्यंत 31 टक्के मतदान

    By January 15, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : एरंडोल तालुक्यात 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध उर्वरित 29 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असून साडेअकरा वाजेपर्यंत 31 टक्के मतदान झाले आहे. 216  ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उमेदवार संख्या 478 वार्ड संख्या 94 महिला उमेदवार संख्या 276आयुक्त नियुक्त कर्मचारी संख्या 585 एकूण मतदार 64511 पुरुष मतदार  33 हजार 739 श्री मतदार 30 हजार 779.

    निवडणूक कर्मचारी एसटी बस वक्त कृझर गाड्यांनी नियुक्त कर्मचारी गुरुवारी संध्याकाळी आपल्या मतदान केंद्रावर रवाना झाले काल सकाळी त्यांना मतदाराचे साहित्य वाटप करण्यात आले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif