ग्राहक हितासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदैव तत्पर : विकास महाजन

0

चाळीसगाव :- अखिलं भारतीय ग्राहक पंचायतीची विस्तत वं महत्वपूर्ण बैठक श्रीसर्मंथ क्लासेस भडगाव रोडवर जि.अध्यक्ष विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विज वितरण , तक्रारी,दखलं घेण्यातं आली , ग्राहकांची फसवणुक टाळण्यासाठी अधिकारी वं ग्राहक पंचायीतीचे पदाधीकारी यांची एकत्र बैठक घेण्यात यावी. मुद्रा लोन बाबतं चर्चा करण्यातं आली. रेशन दुकानदार अनेक ग्राहकांना यादित नावं असुनही धान्य देतं नाही .

कापड दुकानदार खराब वं फाँल्टी कपडे ,साडया बदलून देतं नाही . अनेक बि.बियाणे.वं खतांचे दुकानदार किमती पेक्षा जास्त पैशे घेणे अशा अनेक तक्रारींवर चर्चा करण्यातं आली.यावेळी ता.अध्यक्ष रमेश सोनवणे यांनी आत्तापर्यंतं केलेल्यां कार्याचां आढावां  सादर केलां. यावेळी जि.अध्यक्ष विकास महाजन यांनी ग्राहक पंचायीतीचे कार्य वं महत्व सविस्तर सांगुन मार्गदर्शन केले. तसेचं र्सवातं जास्त सदस्य चाळीसगावं येथे उपस्थितं होते.तसेचं हया टिमचे कार्य अतिशय उत्तम असते त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो . असे ते म्हणाले. यावेळी ता.कार्यकारीणी ची निवड करण्यात आली. तसेचं महिलां अध्यक्षा सुशीलां महाजन , उपाध्यक्षा ज्योती महाजन , चंद्रकलां चव्हाण , सचिवं : ज्योती सोनवणे , यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य डाँ.अर्चना पाटील,रमेश सोनवणे सर ,जिल्हा प्रतिनिधी म्हणून डाँ.विशाल पाटील,संगिता देशमुख, किशोर रणधिर , वाल्मिक महाजन सर , रमेश पोतदार यांनी ग्राहक पंचायतं वर आधारितं  सुंदर कवितां सादर केली,सुरेश चौधरी,अलका महाजन, दिनेश महाजन, रविंद्र पिंगळे , शिवराम महाजन, नाना महाजन,वर्षा चौधरी , भैरवी महाजन , तेजस्वीनी महाजन, पार्थ महाजन , राजेंद्र माळी,पंडितं देवरे अनुराधा खैरनार, निता पाटिलं , रमेश पोतदार ,भगवान वाणी,रविंद्र पाटिलं,अलका भवर, पाटे मँडम ,अनितां पाटिलं,ललिता महाजन . यांच्यासह अनेक कार्यकते वं ग्राहक उपस्थितं होते शेवटी आभार शहर अध्यक्ष वाल्मिक महाजन यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.