गोपाबाई महाजन ताज्या बातम्या By Tushar Bhambare On Feb 12, 2020 0 Share विवरे .ता रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येयील रहिवाशी ग . भा .गोपाबाई रामदास महाजन ( वय ८३ ) यांचे वृब्दपकाळाने निधन झाले त्याच्या पश्चाता मुलगा तीन मुली सुनं नातवंडे असा मोठा परिवार आहे ते सामाजिक कार्यकते अशोक रामदास महाजन यांच्या मातोश्री होत 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail