Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»गोदावरी एक्सप्रेस सह भुसावळ मुंबई पॅसेंजर रद्द
    जळगाव

    गोदावरी एक्सप्रेस सह भुसावळ मुंबई पॅसेंजर रद्द

    By July 2, 2019No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हुतात्मा एक्सप्रेस गाडीच्या मार्गात बदल

    भुसावळ :- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात घाट सेक्शन मध्ये ब्रेक डाऊन झाल्याने आज 2 जुलै रोजी काही पॅसेंजर आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या अशीं हुतात्मा एक्सप्रेस गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

    यामध्ये गाडी क्रमांक 12118 अप आणि 12117 डाऊन मनमाड लोकमान्य टिळक टर्मिलन्स गोदावरी एक्सप्रेस दिनांक 2 जुलै रोजी रद्द करण्यात आलेली आहे. तसेच गाडी क्रमांक 51154 अप भुसावळ मुंबई पॅसेंजर 2 जुलै रोजी रद्द करण्यात आलेली आहेत. गाडी क्रमांक 51153 डाऊन मुंबई भुसावळ पॅसेंजर दिनांक 2 व 3 जुलै रोजी रद्द करण्यात आलेली आहेत.
    भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस गाडी क्रमांक 11025 अप आणि 11026 डाऊन या गाडीच्या मार्गात दिनांक 2 जुलै रोजी बदल केला असून ही गाडी मनमाड दौड मार्गाने पुणे येथे जाईल. प्रवाश्यानी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif