भङगाव | प्रतिनिधी
तालुक्यातील गोंङगाव येथील माध्यमिक विदयालयात हजर झालेले नुतन मुख्याध्यापक ए. सी अहीरराव व बदली झालेले मुख्याध्यापक एफ. एस .तङवी या दोघा आजी माजी मुख्याध्यापकांचा गोंङगाव विदयालयामार्फत छोटीखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुञसंचलन एस. आर. महाजन यांनी केले. तालुक्यातील गोंङगाव माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक एफ. एस. तङवी यांची पाटणा येथे बदली झाल्याने विदयालयातर्फे निरोप व पुष्पगुच्छ देउन सत्कार करतांना तसेच खेङगाव येथुन बदलीने गोंङगाव विदयालयात मुख्याध्यापक पदी ए .सी .अहिरराव हे आज रुजु झाले. या दोघा आजी माजी मुख्याध्यापकांचा गोंङगाव विदयालयामार्फत पुष्पगुच्छ देउन सत्कार विदयालयाचे शिक्षक एस आर महाजन, लिपिक टी एस घुले, अशोक परदेशी, वाल्मिक जाधव आदिंच्या हस्ते करण्यात आले.