गोंङगाव विकासो चेअरमन पदी प्रमोद मोराणकर

0
भङगाव — प्रतिनिधी –  तालुक्यातील गोंङगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुतन चेअरमन पदी प्रमोद विठ्ठल मोराणकर यांची बिनविरोध निवङ करण्यात आली. यावेळी संचालक नगराज पाटील, सुधीर पाटील, साहेबराव पाटील, दत्तु पाटील, धनराज पाटील, अशोक सोनवणे, मोहन पाटील, रामकृष्ण पवार, लोटन धनगर, ऊषाबाई पाटील, कमलबाई पाटील, आदि संचालक तसेच निवङणुक निर्णय अधिकारी म्हणुन ङी एस पाटील, सचिव शामकांत चव्हाण, लिपीक संभाजी पाटील, सेवक नामदेव सोनार आदि कर्मचारी हजर होते.
Leave A Reply

Your email address will not be published.