पाळधी ता. धरणगाव | प्रतिनिधी
देशात संचार बंदि असतांना त्याचा गैरफायदा घेत
सायली भारत गँस वितरक ,ही धरणगाव तालूका पाळधी परीसरातील भारत गँस वितरक एजन्सी आहे ,ग्राहकांची तक़़रार आहे गँस हंन्डी घेतल्यावर त्याचे बील मीळत नाही,व गँस हंन्डी ची मुळ किमंत ७४४,५०पै,आहे ग्राहकांना ७५०रू यात गँस हंन्डी मिळते ग्राहकाने ऊरवरीत ५ मागीतल्यास हंन्डी ची किमंत ७५० रू आहे बिल मागितल्यास मशीन खराब आहे एकीकडे जनतेला हाताला काम नाही व,तेथील कर्मचारी ग्राहकांना ऊध्दट वागनूक देतात ,२१दिवसा नंतर हंन्डी मीळेल गँस कंम्पनीचा कुठलाही नियम नसतांना सायली गँस वितरक ग्राहकांना नियम दाखवते ,दुसरीकडे गँस हंन्डी चा काळा बाजार करणारे त्याना १०,२०हंन्डी देण्यास नियम नाही त्यावेळेस उपलब्ध असतात परंतु सामान्य माणसाला गँस हंन्डी शिल्लक नसते ,याची विचारणा गँस वितरकाशी केल्यास ऊडवा उडवी चे ऊत्तर मीळते याची पाळधी परीसरात चर्चेला ऊथान आले आहे या कडे प्रशासनाने लक्ष द्यावे हि ग्राहकांन ची मागणी आहे.