गिरीश महाजनांनी सहकुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

0

जामनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंबासह मतदान केले. जळगाव, रावेरच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.