गरुड महाविद्यालयात यशवंत विध्यार्थ्यांचा सत्कार

0

शेंदुर्णी दि. 23-
करनुल येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय वेट लिपटींग स्पर्धेत गरूड महाविद्यालयाचा विद्यार्थी दुर्गेश महाजन याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच राज्य व राष्ट्र स्थरावर अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन करणार्‍या मनीषा चौधरी, विद्यापीठ स्थरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करणार्‍या पायल बारी यांचा त्याच्या आई वडीलासमावेत सत्कार करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांनी दुर्गेश महाजन व दीपाली विजय थोरात या दोन विद्यार्थीना दत्तक घेतले तसेच दीपाली हिला 2500 रुपये चा धनादेश आर्थिक मदत म्हणून देण्यात आला काही दिवसांपूर्वी दिपलीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने तिला आर्थिक मदद केली या प्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासो संजय गरुड, सचिव सगरकाका जैन,सुधाकर अण्णा बारी, प स सदस्य डॉ किरण सुर्यवंशी, सुनील महाजन, सुनील चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील , उपप्राचार्य एन, एस , सावळे,उपप्राचार्य राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.