Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»गणेशपूर येथे भुयारी मार्ग करावा-नाना कोकरे
    महाराष्ट्र

    गणेशपूर येथे भुयारी मार्ग करावा-नाना कोकरे

    By April 21, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगाव (प्रतिनिधी) : खामगाव- जालना महामार्गावरील मौजे गणेशपुर येथे भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.

    निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील मौजे गणेशपुर या गावातून खामगाव – जालना हा महामार्ग जात असून, यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे येथील आबालवृध्द नागरिकांना रस्ता सहज पार करता येत नाही. फार वेळ ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुल नसल्याने महामार्ग ओलांडत असताना अपघात होण्याची शक्यता आहे. तरी मौजे गणेशपुर येथे भुयारी मार्ग करणे आवश्यक असून याबाबत प्रशासकीय मंजूरी देवून संबधित विभागास योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती वजा मागणी निवेदनात केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif