गं.भा.यशोदाबाई चिंधु नेवे

0

साकळी ता. यावल (वार्ताहर)- येथील जैन मंदिर भागातील रहिवाशी गं.भा.यशोदाबाई चिंधु नेवे  (वय-८५) यांचे  दि.२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.त्या दिनकर व भास्कर नेवे(माजी सैनिक)यांच्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.