गं.भा. नर्मदा चौधरी

0

पाचोरा – रावेर येथील रहिवासी गं.भा. नर्मदाबाई चिंतामण चौधरी वय – ८० यांचे अल्पशा आजाराने पिंपरी – चिंचवड (पुणे) येथे दुःखद निधन झाले. त्या सुरेश चिंतामण चौधरी यांच्या आई होत त्यांचे पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.