Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email यावल- तालुक्यातील चिंचोली येथील गंगुबाई त्र्यंबक बेहेडे (९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी शिरीष त्र्यंबक बेहेडे व चोपडा येथील डॉ.सतीश बेहेडे यांच्या त्या मातोश्री होत.