खिलचंद नेहेते

0

यावल – तालुक्यातील न्हावी येथील मधुकर सहकारी कारखान्याचे कर्मचारी खिलचंद गणपत नेहेते (६३) यांचे निधन झाले. प्रगतशील शेतकरी गणपत नेहेते यांचा मुलगा तर गणेश नेहेते यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.