Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»खा.रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सैनिटाइजर किटचे वाटप
    जळगाव

    खा.रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सैनिटाइजर किटचे वाटप

    By May 13, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी चोपड़ातर्फे खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसाच्यानिम्मिताने चोपड़ा तालुक्यात कोविड19 या संसर्गजन्य महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता स्वेछेने सेवा देणारे तालुक्यातील निवृत्त जवान यांना मास्क व सेनेटाइजर  किटचे वाटप करण्यात आले. यावेळी स्टेट बैंक ऑफ इंडियाचे मॅनेजर रामेश्वर कदम व डॉ राहूल पाटील अध्यक्ष यशोधन चैरिटेबल ट्रस्ट यांच्या हस्ते अतिशय शिस्तबद्धरित्या सोशल डिस्टेंसचे पालन करून वाटप करण्यात आले.

    या प्रसंगी पक्षाचे कांतीलाल पाटील, सरपंच अजंतीसीम, निलेश उर्फ बबलू पाटील, भाजप वरिष्ठ कार्यकर्ता अजय राजपूत, माजी उपाध्यक्ष भाजप जीवन पाटील, माजी उपाध्यक्ष भाजपा दीपक बाविस्कर, माजी सरचिटणीस भाजपा जितेंद्र पाटील, बलिराम पावरा, दिनेश नाथबुवा, चंदू पाटील तसेच तालुक्यातील आर्मी, बीएसएफ, सीआईं एसएफ मधील निवृत्त जवान विजय प्रह्लाद पाटील गरताड़, प्रभाकर फकीरा माळी आडगांव, भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर वड़गाव सिम, रविंद्र झुलाल सोनवणे आडगांव, भिकन लोटन पाटील कठोरा, रविंद्र शिंदे चोपड़ा, शिवदास आनंदा अहिरे वराड, मनोज शशिकांत चौधरी आडगांव, धनराज सुकदेव बाविस्कर आडगांव, संदीप विठ्ठल बडगुजर अकुलखेड़ा, गजानन शालिग्राम पाटील चोपड़ा, विशाल प्रभाकर पाटील आडगांव आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.