खा.रक्षा खडसेंनी रावेर कोविड रुग्णांसाठी स्व:खर्चाने औषधी पुरविल्या

0

रावेर (प्रतिनिधी) : खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडून गुरुनाथ फाउंडेशनच्यावतीने ग्रामीण रुग्णालय रावेर येथे कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी स्वखर्चाने पुरविण्यात आली. तसेच कोविड लसीकरण केंद्रात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध सुविधा व समस्यांची माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना योग्यत्या सूचना केल्या.

यावेळी उपस्थित तहसिलदार उषाराणी देवगुणे, बी.डि.ओ.कोतवाल मॅडम, वैद्यकिय अधिकारी एन.डी. महाजन, जि.प. अध्यक्ष रंजना ताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री पद्माकर भाऊ महाजन, पंचायत समिती सभापती कविता कोळी ता.अध्यक्ष राजन लासुकर, ता. चिटणीस उमेश भाऊ महाजन, जि.प. सदस्य प्रल्हाद पाटील, मा.ता. अध्यक्ष सुनिल पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, मा. शहराध्यक्ष मनोज श्रावक, मा.पं.स. सभापती माधुरी ताई नेमाडे, कृषी उत्पन्न सभापती गोपाल नेमाडे, पं.स. सदस्य योगिता ताई वानखेडे, प.स.सदस्य जितु पाटील, पं.स. सदस्य संदीप सावळे, यु.मो.ता. अध्यक्ष महेंद्र पाटील,यु.मो. शहराध्यक्ष अजिंक्य वाणी, यु.मो. उपाध्यक्ष बाळा अमोदकर, महिला ता.अध्यक्ष रेखा ताई बोंडे, महिला ता.सरचीटणीस जयश्री पाटील यांच्या सह भा.ज.पा. पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.