Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जळगावात मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणात घोटाळा!
    • अतिक्रमणाच्या नादात समांतर रस्ते रखडले!
    • चित्रपट निर्माते आर. चेझियान यांचे ५७ व्या वर्षी निधन
    • जंगलात भडकला भयंकर वणवा : पाहूनच धडकी
    • पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याची आई-वडिलांशी भेट
    • दीड महिन्यात न्यायालयीन आदेशानंतरही पोलिसांनी चौकशी नाहीच
    • “एक हात मदतीचा” उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ
    • राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेला पूर्णविराम
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»खामगावात गुटखा पकडला ; सुमारे 2 लाखाचा मुद्देमाल जप्त
    महाराष्ट्र

    खामगावात गुटखा पकडला ; सुमारे 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

    By March 20, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगाव (प्रतिनिधी): शहर पोलिसांनी काल 19 मार्च रोजी दुपारी 4 वाजता सरकी लाईन भागातील खरेदी विक्री कॉम्प्लेक्समधील बुर्‍हाणी यांच्या दुकान नं.3 मध्ये व सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास भुसावळ चौकात छापा टाकुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा जप्त केला आहे.

    यामध्ये खरेदी विक्री कॉम्प्लेक्समधील दुकानामध्ये छापा टाकुन आरोपी राहुल गजानन देशमुख (29) रा.घाटपुरी याचेकडून 1 लाख 32 हजार 315 रूपयांचा शासन प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. तर दुसर्‍या घटनेत भुसावळ चौकातील दुकानातून आरोपी शाम सुरेश घाटे (19) रा.बोबडे कॉलनी हा मोटर सायकल क्र.एमएच 28 एडी 8450 वरून प्रतिबंधीत गुटख्याची विक्री करता वाहतूक करित असतांना मिळून आला. त्याचे जवळून मोटरसायकल सह 49 हजार 102 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    याप्रकरणी सरकारतर्फे अनुक्रमे पो.काँ संदीप जर्नाधन टेकाळे व पोहेकाँ गजानन विनायकराव बोरसे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरूद्ध भादवी कलम 188, 269, 270, 272, 273 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीसांनी अन्न व औषध प्रशासन विभाग बुलडाणा यांना गुन्हा वर्ग केल्याची माहिती मिळाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याची आई-वडिलांशी भेट

    July 10, 2026

    दीड महिन्यात न्यायालयीन आदेशानंतरही पोलिसांनी चौकशी नाहीच

    July 10, 2026

    राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेला पूर्णविराम

    July 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif