खडसे परिवाराकडून अजमेर दर्ग्याला चादर

0

भुसावळ :- अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या ८०७ व्या उर्स निमित्त खडसे परिवारातर्फे चादर देण्यात आली. माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांनी अजमेर येथील दर्ग्यावर चढविण्यासाठी चादर बोदवड नगराध्यक्ष पती सईद बागवान, भुसावळ येथील भाजपा कार्यकर्ते तथा उसामा हायस्कूलचे अध्यक्ष उसामा खान रऊफ खान, मुक्ताईनगरचे नगरसेवक शकील सर यांनी ही चादर स्वीकारली. देशात शांतता व एकात्मतेसाठी प्रार्थना करून ही चादर दर्ग्यावर चढविण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.