Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»खडकी फाट्याजवळ बटाटा घेऊन जानारा ट्रक पलटी
    गुन्हे वार्ता

    खडकी फाट्याजवळ बटाटा घेऊन जानारा ट्रक पलटी

    By April 27, 2019No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव= धुळे महामार्गावरील खडकी फाट्याजवळ  काळ ता 25 रोजी सकळी 10वाजेच्या  सुमारास बटाटा घेऊन जानारा ट्रक पलटी झाला.  सदरचा ट्रक आग्रा येथे बटाटा घेऊन जात होता.

    ट्रक क्रमाक एन आय 01एन 6258  या ट्रकला चाळीसगाव कडून येनारया वहानाने कट मारला त्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सूटताच ट्रक पलटी झाला या ट्रकमध्ये असलेल्या बटाट्याच्या348गोण्या रस्त्यावर व काही गोण्या रस्त्यच्या बाजूला असलेल्या नालयात पडल्या सदरच्या घटने नंतर रोडवरील दोन्ही बाजूची वहातूकसुमारे एक तास खोळंबली ट्रक पलटी होताच ट्रक चालक काही काळ भाबंवल्या स्थितीत आहे याचा फायदा घेऊन बटाट्याच्या गोण्या परीसरातिल लोकांनी व टवाळखोर मूलांनी पसार कल्या सदरची घटना मेहूनबारे पोलीसांना कळताच.पोलीस घटना स्थळी दाखल झाले बटाटे चोर लगेस पसार झाले ट्रक चालक जूबेर यास किरकोळ जखमा झाल्या आहेत  काही सभ्य ग्रामस्थानी चालक यास धिर दिला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif