खडकदेवळा :– पाचोरा येथील खडकदेवळा गावात भाजप सेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जागोजागी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. आमदार किशोर पाटील, जी.प.सदस्य भाऊसाहेब डी एम पाटील यांच्या सह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅली मध्ये सहभागी झाले आहेत.