Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»क.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा
    जळगाव

    क.ब.चौ.उ.म.विद्यापीठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा

    By June 21, 2021Updated:June 21, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराजांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा असे निवेदन प्र. कुलगुरु महोदयाना देण्यात आले

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे आपल्या विद्यापिठानेही छत्रपती शिवारायांनवर डिप्लोमा कोर्स सुरु करावा जेणेकरुन छत्रपती शिवरांयांची  युद्धनिती,महाराजांचे प्रशासक म्हणुन असलेले कार्य,त्यानी राबवालेल्या कल्याणकारी योजना .त्या काळात अर्थ व्यवस्था कशी मजबूत ठेवली गेली.

    स्वराज्य स्थापनेसाठी राबवलेले युद्धनितीतील बारकावे या सर्व विषयी अभ्यासक्रम राबवावा ही विनंती करतो व छत्रपती शिवरायांचा डिप्लोमा कोर्स सुरु करण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे adv कुणाल पवार,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे प्रदेश सचीव भुषण संजय भदाणे यांनी विद्यापिठ प्रशासनाला दिला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif