क्रेडाई एमसीएचआय ठाणे रियल्टी आणि होम फायनान्स एक्सप्रो प्रॉपर्टी 2022 प्रदर्शन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाणे :- दिनांक 11 मार्च ते 14 मार्च 2022 या कालावधीत रेमंड ग्राउंड पोखरण नंबर 1 ठाणे येथे क्रेडाई एमसीएचआय ठाणे रियल्टी होम फायनान्स एक्सप्रो प्रॉपर्टी 2022 या एक्सीबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. याची घोषणा आज एमसीएचआय कमिटीने पत्रकार परिषद घेऊन केली,

या एक्सप्रो मध्ये प्रवेश विनामूल्य आहे व या एक्सप्रोला भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी सिनेमा ठाणे पूर्व, मोडेला मिल्स कंपाउंड मुलुंड चेकनाका, येथून वाहतूक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या वेळी एमसीएचआयचे ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता म्हणाले ठाण्याच्या रियल इस्टेटने साथीच्या काळात आपलं अस्तित्व व किमतीची स्थिरता टिकवून ठेवली तर लॉक डाउनचा परिणाम म्हणून विक्रीवरहीपरिणाम झाला नाही,

तर माजी अध्यक्ष अजय आशर हे म्हणाले , आपले स्वप्नातले घर  शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे, या ठिकाणी रियल इस्टेट ब्रँडस आणि होम फायनान्स प्रतिनिधिशी थेट सवांद साधण्याच्या पर्यायासह, एकाच रुफ खाली अनेक पर्यायांचा फायदा इथे मिळणार आहे.

ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून गडकरी रंगायतन येथे समाजसेवक व जय हिद  अभियान अध्यक्ष गोपाल सिंह यांना  आज ठा म पा ने ठाणे गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले या प्रसंगी आमदार रविंद्र फाटक खासदार राजण विचारे ठा म पा महापौर नरेश म्हस्के स्थायी समिती सभापती संजय भोईर उपमहापौर पल्लवी कदम गटनेते दिलीप बारटकके  नगरसेविका मालती पाटील  लोकनेते रमाकांत पाटील ज्येष्ठ नेते देवराम भोईर नगरसेवक  सवॅ पदाधिकारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.