Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कोव्हिडच्या कामकाजातुन शिक्षकांना कार्यमुक्त करावे
    जळगाव

    कोव्हिडच्या कामकाजातुन शिक्षकांना कार्यमुक्त करावे

    By August 28, 2020No Comments12 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे  नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शासन आदेशानुसार कोव्हिड १९ कामकाजातुन कार्यमुक्त करावे. या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष  जे. के .पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश देवकर  यांना निवेदन देण्यात आले.

    तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि, शालेय कर्मचार्यांना कोव्हिङ १९ कामकाजातुन कार्यमुक्त करण्याबाबतचे शासन आदेश झालेले आहेत. शिक्षकांनी विदयार्थ्यांना आॅनलाईन, आॅफलाईन अध्यपनाबरोबर वैयक्तीक गृहभेटी देउन अभ्यासाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच या कामकाजासाठी नियुक्त शालेय कर्मचार्यांना गृहविलीगीकरणासाठी पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे.माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवा कोव्हिङ १९ च्या कामकाजासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. त्यांना कार्यमुक्त करावे असेही शेवटी निवेदनात नमूद केलेले आहे. यावेळी  नायब तहसीलदार रमेश  देवकर यांनी वरिष्ठांशी आवश्यक चर्चा करून  कोव्हिड १९  बाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यमुक्ती बाबत योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन  संघटनांच्या पदाधिाऱ्यांनी दिले.

    यावेळी १७:०८:२०२० चा शासन परिपत्रक चे ही वाचन करून सूचना क्र.१.४ मध्ये बदल करून माध्यमिक शाळांमधील कार्यरत कर्मचारी यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेशही असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. या वेळीं जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आर डी निकम,तालुका आध्यक्ष दिपक बोरसे, सचिव अभिजीत शिसोदे, उपाध्यक्ष  वलखंडे, माध्यमिक संघ अध्यक्ष  एस आर पाटील, मुख्याध्यापक अरूण बागुल, महेंद्र पाटील आदि उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif