कोळगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0

भडगाव – प्रतिनिधी

तालुक्यातील  कोळगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली  सर्वप्रथम संजय पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडले. याप्रसंगी  श्याम पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व इतिहासाची माहिती थोडक्यात सांगितली.

याप्रसंगी माजी सरपंच बाबुराव पाटील, सरपंच काशिनाथ महाजन दगडू माळी , पितांबर पवार ,संजय वाघ ,आनंदा महाजन , भरत पाटील ,संजय ठाकरे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.कार्यकर्ते गुलाब पाटील , सावता पाटील , शिवाजी सोनवणे ,छगन महाजन , राहिमान पिंजारी , राजेद्र पाटील , शिवलाल पाटील ,साहेबराव महाजन ,मधुकर केदार , शिवशंकर महाजन ,गौरव पाटील , रूपचंद महाजन ,अमोल महाजन , अनिल पवार ,संजय माळी ,संतोष पाटील ,बापू महाजन , संजय माळी, लक्ष्मण पाटील ,खुशाल महाजन , सुभाष महाजन ,पवन माळी , आत्माराम माळी ,वाल्मिक पाटील , विकी महाजन ,सचिन माळी, दयाराम बिऱ्हाडे ,बबलु माळी ,प्रल्हाद पाटील , जितेंद्र कलाल , जितेद्र गोसावी ,बापू पाटील  ,नाना मिस्तरी, चंदु पाटील पिप्रीहाटकर उपस्थित होते.

सुत्रसंचालन शाम पाटील यांनी केले तर आभार सावता रामादास पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.