Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी शेंदुर्णी नगरपंचायतीच्यावतीने जनजागृती
    जळगाव

    कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी शेंदुर्णी नगरपंचायतीच्यावतीने जनजागृती

    By March 13, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेंदुर्णी (प्रतिनिधी) : सध्या सगळ्या जगाला हादरून टाकणाऱ्या कोरोना व्हायरस या विषाणुंच्या वाढत्या प्रादुर्भाव यावर जनजागृती व प्रबोधन व्हावे यासाठी शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी तज्ञ डॉक्टर यांनी या विषयावर आपले  विचार मांडले.

    यावेळी उपनगराध्यक्षा सौ.चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी व नगरसेवक, डॉक्टर, पत्रकार, पोलीस पाटील, पोलिस उपनिरीक्षक व मान्यवर उपस्थित होते.

    मुख्याधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य पाटील, डॉ. अशोक बैरागी, डॉ. विजयानंद कुलकर्णी, आरोग्य सहाय्यक संजय सुरळकर,माजी उप सरपंच गोविंद अग्रवाल तसेच मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी करोना या जगात सर्वांना धककी भरवणाऱ्या व्हायरस बाबत त्याचे लक्षणे ,त्यावरील उपाय, उपचार व नागरीकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. नगरपंचायतीच्या वतीने जनजागृती करण्यात येत असुन जनतेच्या सहभागातुन यावर प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहन केले.

     

    यावेळी पोलीस पाटील ममता सुर्यवंशी, पोउपनि. किरण बर्गे, अमृत खलसे,गटनेत्या रंजना धुमाळ, नगरसेविका सौ.साधना बारी,नगरसेवक निलेश थोरात, गणेश पाटील, श्याम गुजर,शरद बारी,शाकीर पिंजारी,ह.भ.प.कडोबा माळी,नारायण गुजर व्यापारी असो.चे अध्यक्ष तजय अग्रवाल, मेडिकल असो.चे अकिल काझी,सुनील शिनकर,मधुसुदन कुमावत,डॉ. अजय सुर्वे, डॉ. युवराज बारी,डॉ. अल्केश नवाल,डॉ. विजय राठोड, डॉ. अतुल पाटील, डॉ. देवानंद कुलकर्णी, डॉ. राहुल सुर्यवंशी, डॉ. चेतन अग्रवाल, डॉ. भगवान बैरागी,डॉ. शिंदे तसेच पत्रकार व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif