लासगाव ता.पाचोरा (वार्ताहर) : संचारबंदीत कोरोनामुळे पोलीस स्टाफ आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविक नागरीकांसाठी झटत आहेत. वीज वितरण वायरमन देखील ग्राहकांना सेवा देत आहेत. कुठेही वीज पुरवठा खंडित झाल्या नंतर वायरमन धाऊन जातात जीव धोक्यात घालून वायरमन कोरोण्याच्या महामारीत नागरिकांना विजेची सेवा देत आहेत. मात्र, वायरमन दुर्लक्षित आहेत लासगाव कक्षातील कर्मचारी प्रेमसिंग राठोड ,मोहन सुरवाडे,वकील मेवाती,हिरामण चौधरी,संदीप महाजन,विनोद तावडे,वासुदेव पाटील,दीपक पाटील,आहोरात्र जबाबदारी,पार पाडत आहेत शासनाने इतर शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे सोइ सुविधांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
Trending
- ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
- नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
- जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
- अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
- वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
- दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
- बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
- प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
