Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कोरोना : पंजाबमध्ये उद्यापासून सार्वजनिक वाहतूक बंद
    ताज्या बातम्या

    कोरोना : पंजाबमध्ये उद्यापासून सार्वजनिक वाहतूक बंद

    By March 19, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमृतसर :– पंजाब सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून बस, ऑटो रिक्षा आणि टेम्पो यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार मध्यरात्रीपासून केली जाणार आहे. राज्यातील जे लोक बाहेर किंवा अन्य ठिकाणी आहेत त्यांना लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. आज तयारीच्या आढावा बैठकीत पंजाब सरकारने हा निर्णय़ घेतला.

    दरम्यान लोकांची कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी २० हून जास्त लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध आणले आहेत. हा आकडा आधी ५० ठेवण्यात आला होता. आतापर्यंत पंजाबमध्ये कोरोनाची दोन प्रकरणे समोर आली आहे. जर्मनी आणि इटलीचा प्रवास केलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्याचा बुधवारी मृत्यू झाला. तर चंदीगडमध्ये कोरोनाची लागण झाल्याचा पहिली रुग्ण सापडला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif