Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कोरोना काळात प्रा. संजीव साळवेंकडून गरजूवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
    जळगाव

    कोरोना काळात प्रा. संजीव साळवेंकडून गरजूवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

    By July 20, 2020No Comments75 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : येथील श्रीमती जी. जी ,खडसे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. संजीव साळवे यांनी गरजूवंत विद्यार्थ्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे . कोरोना काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये निराशेचे वातावरण पसरले असताना सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक तंगीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर यांचे शिक्षण घेत असलेल्या मुली व मुले यांना थोडीफार मदत म्हणून त्यांच्या प्रवेशाचा खर्च साळवे हे उचलणार आहेत.

    विज्ञान शाखेतील एफ. वाय. बी.एससी., एस.वाय .बी एससी, टी. वाय. बीएससी या तिन्ही वर्गाचे प्रत्येकी 10 गरजूवंत विद्यार्थ्याचा प्रवेशाचा खर्च ते स्वतः उचलणार आहेत.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर समाजाचेही काही देणे आहे या उद्देशाने प्रा.साळवे यांनी मोठ्या मनाने गरजवंतांना मदतीचा हात पुढे केला आहे. तरी मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही त्यांनी विनंती केलेली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif