Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कोरोना: कर्नाटकात मॉल,सिनेमागृह,क्लब,पब 8 दिवसांसाठी बंद
    ताज्या बातम्या

    कोरोना: कर्नाटकात मॉल,सिनेमागृह,क्लब,पब 8 दिवसांसाठी बंद

    By March 13, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बंगळुरू : कोरोनाबद्दल कर्नाटक सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राज्यात 8 दिवस सर्वच गर्दीची ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर खबरदारी सार्वजनिक ठिकाणी लोकांना न येण्याचं आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने राज्यात 8 दिवस सर्वच गर्दीची ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    उद्यापासून पुढील एक आठवडाभर, कर्नाटकमध्ये मॉल, चित्रपटगृह, पब, क्लब, प्रदर्शन, स्विमींग पूल, उन्हाळी शिबीर, स्पोर्ट्स इव्हेंट, मंगलकार्यालय आणि संमेलनं बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच, जोपर्यंत हा कोरोनाचा काळ संपुष्टात येत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने प्रवास टाळला पाहिजे, असेही येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे. कलबुर्गी येथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध व्यक्तीच्या संपर्कात 31 लोकं आले होते. या सर्व लोकांची ओळख पटवून त्यांची तपासणी केली जाणार असल्याचेही येडीयुरप्पा यांनी म्हटले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif