Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कोरोना इफेक्ट! CBSC, ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
    ताज्या बातम्या

    कोरोना इफेक्ट! CBSC, ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

    By March 19, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने आता भारतातही वेगाने परण्यास सुरूवात केली आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण बोर्डानं १० आणि १२ वीच्या परीक्षांना स्थगिती दिली आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन या परीक्षांचं पुढील टाइम टेबल लवकरच प्रसिद्ध केलं जाणार असल्याचंही त्यांनी प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळवलं आहे.

    Council for the Indian School Certificate Examinations (ICSE) postpones class 10th and 12th exams in view of #Coronavirus. Revised dates to be announced later. pic.twitter.com/sRruEUlB6S

    — ANI (@ANI) March 19, 2020


    आयसीएसई बोर्डाच्या कार्यक्रमानुसार, बारावीच्या बोर्डाची परीक्षा ३ फेब्रुवारीपासून सुरु होऊन ३१ मार्चपर्यंत चालणार होती. तर दहावीची बोर्डाची परीक्षा २७ फेब्रुवारीला सुरु होऊन ३० मार्च दरम्यान चालणार होती. मात्र, आता सर्व परीक्षा बोर्डाने स्थगित केल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून आयसीएसई बोर्डाच्या सर्व शाळांनी विद्यार्थी – पालकांनी ही माहिती सूचित करावी असे आवाहन बोर्डाने केले आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif