Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची राष्ट्रवादीची मागणी
    जळगाव

    कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची राष्ट्रवादीची मागणी

    By March 20, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव (वार्ताहर) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर उपययोजना करण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी एका निवेदन देऊन मागणी केली आहे. कोरोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारच्या सुचना देऊन नागरिकाना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून  त्याच प्रमाणे शहरातही नगर परिषदे कडून मोफत मास्क वाटप करणे , सॅनिटायझर पुरवणी अशा सुविधा नागरिकाना देऊन शहरात स्वच्छता राबविणे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नगर सेवक राजेद्र चौधरी , रविन्द्र सोनवणे , विष्णु खोले, समाधान चौधरी गणेश चौधरी यानी नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक यांना निवेदन देऊन केली आहे.

    प्रतिभा नगरात मास्क वाटप

    कोरोना या विषाणु आजारावर उपाय योजनेसाठी साठी प्रतिभा नगर मधील रहिवाशी जावेद शाह यांनी दुपारी नमाज पठाण झाल्यानतंर गावा पर्यत पोहचलेल्या विषारी कोरोना विषाणुची बाधा होऊ नये या साठी नागरिकाना मास्क वाटप करीत हा माझा छोटासा प्रयत्न असल्याचे सागत शहरातील नागरिकानी सावध राहण्याचे सागीतले.

    यावेळी फयुमशेठ, कदिर पठान, महेबुब पिजारी, रहेमान शाह, फजल, सलीम शाह, अलीम भाई, रेहान कुरेशी, अकबर शाह, सईद खाटीक, इमरान शाह आसिफ शाह, पंडित तायडे, शाकीर जकातदार, इजामान शेख आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif