Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    • सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा एकोणिसावा दिवस
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कोरोनामुळे IPL स्पर्धा लांबणीवर !
    ताज्या बातम्या

    कोरोनामुळे IPL स्पर्धा लांबणीवर !

    By March 13, 2020No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई: इंडियन प्रीमीयर लीगच्या आयोजनावर कोरोना व्हायरसचं संकट उभे राहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल 13 वि हंगामी स्पर्धा एप्रिलच्या मध्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (आयसीसी) ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. ही स्पर्धा आता 15 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

    🚨Announcement🚨: #VIVOIPL suspended till 15th April 2020 as a precautionary measure against the ongoing Novel Corona Virus (COVID-19) situation.

    More details ➡️ https://t.co/hR0R2HTgGg pic.twitter.com/azpqMPYtoL

    — IndianPremierLeague (@IPL) March 13, 2020


    करोना व्हायरसचा धोका वाढल्याने आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भात दबाव वाढला होता. यासंदर्भात केंद्राने देखील यावर्षी स्पर्धा घेऊ नये असा सल्ला दिला होता आणि स्पर्धा घेणार असाल तर त्या रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय घ्याव्यात असे सरकारचे म्हणणे होते. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून स्पर्धा दोन आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आयपीएल 13 व्या सीझनची सुरुवात 15 एप्रिलपासून होणार आहे. दरम्यान, 29 मार्च रोजी मुंबईत चैन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापासून IPL ला सुरुवात होणार होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026

    11 पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif