कोरोनाचा संसर्ग वाढला : जिल्ह्यात ६४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले !

0

जळगाव – गेल्या काही तासांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज जिल्ह्यात नव्याने ६४ रुग्ण बाधित आढळून आले .

तसेच ४३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही .

जळगाव शहर –२५, जळगाव ग्रामीण- ०१, भुसावळ- ११, अमळनेर- ००, चोपडा-०२, पाचोरा-०३, भडगाव-०६, धरणगाव-००, यावल-०४, एरंडोल-००, जामनेर-०२,रावेर-०१, पारोळा-००, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ६४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५४ हजार ११२ पर्यंत पोहचली असून ५२ हजार ४०८ रूग्ण बरे होवून घरी गेले  आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.