Saturday, November 26, 2022

कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रात 8,807 नवीन रुग्ण

थोडक्यात ~ महाराष्ट्रातिल कोरोना स्थिती

  • आज २,७७२ रुग्ण बरेहोऊन घरी
  •  राज्यात आजपयंत एकूण २०,०८,६२३ करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७०% एवढे झाले आहे.
  • आज राज्यात ८,८०७ नवीन रुग्ण
  •  राज्यात आज ८० करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद .
  • सध्या राज्यातील मृत्यू दर २.४५ %
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५९,४१,७७३ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी २१,२१,११९ (१३.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २,९५,५७८ व्यक्ती होमक्वारांटाईन मध्ये आहेत तर २,४४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईन मध्ये आहेत.

महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक बातमी आहे. अचानक कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तब्बल 8,807 नवीन कोरोना रुग्ण आज आढळले आहेत. मंगळवारी राज्यात 6218 कोरोना रुग्ण आढळले होते. यात अचानक वाढ झाली आहे. दरम्यान 80 जणांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना रुग्ण – 21,21,119

एकूण कोरोनामुक्त – 20,08,623

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या