कोरपावलीत दोन वर्षांपासून बंद असलेल्या कृपानलिकेचे काम वेगाने

0

यावल (प्रतिनिधी) : कोरपावली गावात सुरवातीलाच सार्वजनिक पाणी पुरवठा सुरळीत होणार असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठया वेगाने काम सुरू करण्यात आले आहे येथील ग्रामपंचयेत कार्यालयाला शतसांच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 15 वित्त आयोगाकडून 2020 ते 2021 या कालावधीत एकूण त्रेपन्न लाख अठ्यांन्नू हजार सातशे तेहत्तीस रुपये  मंजूर झालेले आहेत,

गावातील रस्त्यांवर फेव्हर ब्लॉक बसविणे, प्राथमिक शाळेतील नवीन गेट बसविणे, कब्रस्तान शेड तयार करणे, तडवी समाजासाठी सार्वजनिक उवयोगासाठी भांडी वस्तू खरेदी करणे, ग्राम पंचायत कार्यालयात सायचालय बंधने,, सबमर्सिबल पम्प सार्वजनिक पाणी पुरवठा साठी साहीत्य खरेदी करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे,, यासारखी अनेक मंजूर करण्यात आलेल्या कामांची रक्कम म्हणजे 2970500 रुपये रक्कम ग्राम पंचायतिकडे वर्ग झालेली असून  पुढील विकास कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे, यात सरपंच यांच्या सह सम्पूर्ण सदस्य चे सहकार्य लाभत असल्याची माहिती देण्यात आली आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.