मुक्ताईनगर, प्रतिनिधी – कोरोना महामारीने शासकीय निर्देशाचे पालन करित प्नातिनिधिक स्वरूपात संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा आजपासुन सुरू झाला संत मुक्ताबाई अभिषेक व कलशपूजन ,गणपती पूजन , ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील हस्ते करण्यात आले महोत्सवास सुरूवात झाली. कोरोनामूळे भाविक वारकरी यावर्षी घरीच राहून ऑनलाईन पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
Trending
- आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
- पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
- मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
- जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
- अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
- ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
- ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!

