Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली प्राध्यापिकेची १० हजारात ऑनलाईन फसवणूक
    गुन्हे वार्ता

    केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली प्राध्यापिकेची १० हजारात ऑनलाईन फसवणूक

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 6, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडत असतांना  एसबीआय बँकेत केवायसी अपडेट करण्याचे सांगून ऑनलाईन लिंक व ओटीपीच्या माध्यमातून एका प्राध्यापिकेची १० हजारात फसवणूक केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी काल गुरूवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अज्ञात व्यक्तीवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अनुपमा प्रभात चौधरी (वय ५२,  रा. गजानन कॉलनी जळगाव) ह्या केसीई आयएमआर महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून नोकरीला आहे. बुधवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्या आयएमआर कॉलेजमध्ये असतांना त्यांना एका अनोळखी नंबरवरून मॅसेज आला. बँकेत केवायसी अपडेट करण्यासंदर्भात एक लिंक पाठविली. या  लिंकवरून अज्ञात व्यक्तीने अनुपमा चौधरी यांच्याकडून पासवर्ड  आणि ओटीपी नंबर घेतला.

    त्याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून १० हजार रूपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच  चौधरी यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. चौधरी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news latest news Online Fraud
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif