विवरेता . रावेर ( प्रतिनिधी )
सघा .स्थिती रावेर _ यावल या केळी भागात केळी या पिकांची मागणी वाढली आहे . मात्र मालाची उपलब्धता खुपच कमी असल्याने रावेर -यावल तालूका केळी प्रधान आहे . सधःस्थितीत पिलबाग हा माल आहे . उन्हाळाला सुरवात होतच केळीची आवक कमी दिसत आहे . येत्या १५ते २oदिवसात परिसरातील नवीन माल येणार आहे . असुन त्या वेळी चांगला भाव केळीला मिळावा आशी अपेक्षा केळी उत्पादक कडून केली जात आहे .