Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीराचे दरवाजे खुले ; विधिवत केली पूजा
    ताज्या बातम्या

    केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीराचे दरवाजे खुले ; विधिवत केली पूजा

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 24, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कार्तिकी पौर्णिमा उत्सवाची तयारी सूरू

    जळगाव —-  येथील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीर काल दि २३ रोजी खुले करण्यात आले. यावेळी विधिवत पूजा देखिल करण्यात आली. २९ नोंव्हेपासून कार्तिक पोर्णिमा सूरू होत असल्याने तयारी सूरू करण्यात आली आहे.

    संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. काल लॉकडाउन नंतर अयप्पा स्वामी मंदिराचे दरवाजे सर्वसामान्याकरीता खुले करण्यात येउन विधीवत पूजा देखिल करण्यात आले. शासनाच्या नियमांचे यावेळी पालन करण्यात आले. येत्या २९ नोव्हेंपासून सूरू होत असलेल्या कार्तिकी पौर्णिमा उत्सवाची तयारीला देखिल सूरूवात करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत जानकी दामोदरन, तनुजा अजिथ, सथी दामोदरन, शुभा वेणूगोपालन,रेमा पिल्लई,शिजा अशोकन,रजनी प्रदीप, सी जी नायर इ उपस्थीत होते.

    दि २९ पासून सुरू होणाया कार्तिक पौर्णिमा उत्सवाची जोरात तयारी सूरू करण्यात आली असून कोरोना संकट लक्षात घेता सर्व सुविधा देखिल पुरवण्यात येणार आहे. पण तरीही सोशल डिस्टसिंग व शासनाचे नियम पाळले जावे म्हणून भक्तगणांनी देखिल परिस्थीतीचे भान ठेवणे गरजेचे आहे त्यामूळे याबाबत उपाययोजनांवर विचार देखिल करण्यात आला असून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून नियमांचे पालन भक्तांनी करावे असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif