Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कु-हा काकोडा परीसरात विजवितरणाकडून चोराला सोडून संन्यासाला फाशी
    जळगाव

    कु-हा काकोडा परीसरात विजवितरणाकडून चोराला सोडून संन्यासाला फाशी

    By June 22, 2020No Comments86 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : तालुक्यातील कु-हा काकोडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणाचे जबाबदार अधिकारी विजचोरांना पडद्यामागून मदत करीत असलेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून येथे ईमानेईतबारे वीजबील भरणा-यांना अन्याला समोरे जावं लागत असून चोर सोडून संन्यासाला फाशीची प्रकार महावितरणाकडून सुरु आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून येथील अँक्वा प्लांट धारकांशी महावितरणचे अधिकाकारी हातमिळवणी करून शासनाची फसवणुक करीत असल्याची धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे.त्याचं बरोबर ईमानेईतबारे वीजवितरण कंपनीचे दयेक नियमीत भरणा-यांवर मात्र सर्रास अन्याय होत आहे.एकंदर ईमानेईतबारे विजबील देयक अदा करणा-यांनी इतर चोरांप्रमाणे विजचोरी करावी की काय? असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

    त्यामुळे येथे सुरु असलेल्या विज चोरीमुळे महावितरणाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून यात सहभागी असलेल्या भ्रष्ट अधिका-यांची आर्थिक स्थिती भक्कम होत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे वरिष्ठांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक मलिदा लाटून आर्थिकस्थिती भक्कम करू पाहत असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच विजचोराना पाठबळ देत असलेल्या इतरांचाही खरा चेहरा समोर येईल यात शंका नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif