कुबेर ग्रुप व पाचपावली कट्टा तर्फे सुरेश दाभोडे यांचा सत्कार

0

अमळनेर(प्रतिनिधी) : जळगाव येथील दोन लहान मुलांचे  अपहरण करून पळालेल्या आरोपीला अमळनेर येथील सुजाण नागरिक सुरेश दाभोडे यांच्या समयसुचकतेने व धाडसाने पोलिसांनी आरोपीला अटक केली व त्या दोन्ही चिमुकल्यांची देखील सुखरूप सुटका झाली.

या कार्याचे अमळनेर मध्ये विशेष कौतुक होत आह.कुबेर ग्रुप व पाचपवली कट्टा तर्फे सुरेश दाभोडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कुबेर ग्रुप चे अध्यक्ष महेंद्रभाऊ महाजन,गुलाम नबी,भय्या महाजन,राहुल पाटील,अमोल बडगुजर,चेतन देशमुख,गजू भाऊ,राहुल भाऊ,देवेंद्र भाऊ आकाश दादा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.