पाचोरा (प्रतिनिधी) : भातखंडे खुर्द ता.पाचोरा येथील रहिवासी कुंदन नंदलाल बेलदार हे महाराष्ट्र माझा न्युज चॅनेल मध्ये सुरवातीला पाचोरा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.
त्यांचे उत्कृष्ट कार्य पाहून मुख्य संपादक सागर लव्हाळे यांनी कार्यकारी संपादक पदावर नियुक्ती केले होते. दि. १३ मे २०२१ रोजी कुंदन बेलदार यांची महाराष्ट्र माझा न्युज चॅनेल उपसंपादक पदी निवड झाली असून त्यांचे सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहे.