Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»किरकोळ कारणावरून पती पत्नीला मारहाण
    गुन्हे वार्ता

    किरकोळ कारणावरून पती पत्नीला मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- किरकोळ कारणावरून एका दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कंडारी शिवार घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राहूल सतिष तायडे (वय-३०) रा. चिंचोली ता. यावल ह.मु. परेश रिसॉर्ट कंडारी ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. शनिवार १ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास राहूल तायडे परेश रिसॉर्ट नजीकच्या घरी असतांना काही जण त्यांच्या घराकडे बघत होते. याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वरून कृष्णा भालेराव, दिपक सोनवणे, शेखर भालेराव आणि अनोळखी व्यक्ती सर्व रा. कसुंबा ता. जि.जळगाव या चौघांनी राहूल तायडे, व त्यांची पत्नी आणि मित्र प्रदीप सोनवणे या तिघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करून तिघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर राहूल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कृष्णा भालेराव, दिपक सोनवणे, शेखर भालेराव आणि अनोळखी व्यक्ती सर्व रा. कसुंबा ता. जि.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ रविंद्र तायडे करीत आहे.

     

    #crime jalgaon Marhan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.