Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 24 तासांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा
    ताज्या बातम्या

    काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 24 तासांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा

    By August 29, 2020No Comments8 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 1 वाजल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. या जवानाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि सुरक्षा दलाला जदुरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. यावेळी एका ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसल्यानं सुरक्षा दलानं परिसराला घेराव घालून सरेंडर करण्याचं आवाहन केलं मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

    काश्मीरमध्ये 24 तासांत सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली आहे. शोपियानं इथे शुक्रवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला होता.काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिेलेल्या माहितीनुसार शुक्रवारी शोपियांच्या किल्लोर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. शनिवारी पुन्हा एकदा चकमक झाल्यानं 24 तासांत दुसरी चकमक असल्याचं सांगितलं जात आहे.  शुक्रवारी झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले, तर एकाला पकडण्यात यश आलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif