काशीनाथ पाटील ताज्या बातम्या By On May 14, 2019 0 Share निंभोरा बु।।, ता रावेर : बेलसवाडी येथील रहिवासी काशीनाथ उर्फ श्रीराम तुकाराम पाटील (७५, ह.मु.निंभोरा) यांचे दि. १३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन,नातवंडे असा परिवार आहे. ते लक्ष्मण पाटील यांचे वडिल होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail