काळभैरवनाथ जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम !

0

भातखंडे (प्रतिनिधी) : काळभैरवनाथ  यांच्या जयंतीनिमित्त काळभैरवनाथ मंदीर  परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.  स्वच्छता अभियान सुरुवात कायम चालु राहील. या अभियानात ग्रीन फाउंडेशन शाखा लोणी काळभोर तसेच सुभाष आण्णा विरकर युवा मंच यांनी  पुढाकार घेतला आहे.

अभियाना अंतर्गत संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. यावेळी ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप व लोणी काळभोर मा. ग्रा.सदस्य सुभाष आण्णा विरकर ,युवा नेते विनोद दादा राईज, किरण बाचकर, अविनाश भोंग,जीवन जाधव,किरण भोसले,राहुल कुंभार,अमित कुंभार,विजय बोडके, अक्षरफ  इनामदार,कर्तिक जाधव,अक्षय पाटील, निखील पाटोळे, यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.